(RBI ASSISTANT) भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती
Posted by
Admin
on November 17, 2025
(RBI Office Assistant Recruitment) भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालीaल माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट 650
एकूण जागा 650
⬛️ शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान आवश्यक
⬛️ वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे व SC / ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.450/- व SC / ST / PWD : रु. 50/-
🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख 08 मार्च 2026